सकाळी घरी नळ येनार म्हणून सिंटेक्स च्या टाकी मधले पाणी बघायला गेलो, आणि पाण्यात मला माझेच प्रतिबिंब दिसले, या आधीही बरेचदा दिसले पण, या वेळी ते पूर्ण काळे होते आणि माझ्या चेहऱ्याच्या बाह्यरेषेमुळे मला ते लगेच मी असल्याचे किवां माझाच आकार असल्याचे दर्शवत होते. ते छानही दिसत होते, तेव्हा वाटलं कि या आकाराला धरून काहीतरी होऊ शकतं म्हणून हा एक प्रयत्न. 
#परछाई 
Parchhai
Published:

Owner

Parchhai

Published: