PAVAN DHOKLE's profile

Jogwa movie creative poster....

जोगवा हा इ.स. २००९चा राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठी चित्रपट आहे. २५ सप्टेंबर, इ.स. २००९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. दिग्दर्शक राजीव पाटील आणि आय ड्रिम प्रॉडक्शनची निर्मिती असणाऱ्या या चित्रपटात उपेंद्र लिमये,मुक्ता बर्वेप्रिया बेर्डेविनय आपटे आणि किशोर कदम यांच्या मुख्य भूमिका आहेत,

कर्नाटकमधील यल्लम्मा देवीला मुले -मुली सोडण्याची अनिष्ट रूढी अजूनही समाजात काही अंशी प्रचलित आहे. या मुलांना "जोगता" तर मुलींना "जोगतीण" म्हणतात. यांचे जीवन हे देवदासींप्रमाणेच असते. समाजातील त्यांचे स्थान हे दुय्यम असून अनेकदा त्यांचे लैंगिक शोषणही होते. राजीव पाटिल यांनी विषयाची मांडणी अत्यंत साधेपणाने केली असून, केवळ मनोरंजन आणि चित्रपट समिक्षकांची वाहवा मिळवण्यापुढे जाऊन, ग्रामीण समाजात या रूढीचे कारण, निराकारण आणि जागृतीचे काम या चित्रपटाने केले,

दिग्दर्शन- राजीव पाटील
निर्मिती- श्रीपाल मोराखिया
संकलन- राजेश राव
संगीत- अजय अतुल
प्रदर्शित- २५ सप्टेंबर, इ.स. २००९
अवधी- ९२ मिनिटे
Jogwa Marathi Movie Poster Creative has Been created the poster.
And finally create Jogva movie creative poster.............

Jogwa movie creative poster....
Published:

Owner

Jogwa movie creative poster....

Published: